Sunday, March 30, 2014

जयवर्षशुभाशयाः !!


एक दोन तीन चार | नवी वर्षं फार फार ||
एकदा उगवे जानेवारीत | मग मार्चान्तीच्या बजेटवारीत ||
दिवाळीत आहे पुन्हा पुन्हा ! अभीष्टचिंतन करा करा ना||
"सारखं होतं काम फार | मेसेज मेल नि कॉल हजार" !!
फोन पुकारी असहकार || म्हणे - नाही संपर्क करणार !!




समजावत मी म्हटले त्याला | "रुसू नको बा ऐन वक्ताला !!
बॅटरी ऊर्जा संपून जाते ! रिचार्ज मग अनिवार्यचि होते !!
तशीच उर्मी सगळी आटता | नववर्षच मग ठरते त्राता ||
गुढीपाडव्या विशेष मोल | वसंतोत्सवाची चाहूल |
शिशिरे पाने गळून जाती | चैत्र पालवीने टवटवती ||
निसर्ग नव सौंदर्ये नटता | हेच पर्व ते युगादिकरिता! "||
हासून मग तो तयार होई | शुभाशया मग धाडून देई !!



वृध्येवहि ज्ञानबले, जयं प्राप्नुयाज्जये |
मधुपर्वणि युगादौ वै, सकलं मङ्गलं भवेत् ||

Friday, March 28, 2014

२ फेब्रुवारी - शेवटचा दिस ...


पक्षीनिरीक्षण



अश्वक्लान्तो!






Wednesday, March 26, 2014

१ फेब्रुवारी - परतीचा प्रवास , कार्बी उत्सव, अल्चेरिंगा


कृष्णन्, राजू, चौधरीकाका, मी आणि तेज



कार्बी उत्सव - विक्री कक्षाचे प्रवेशद्वार
हातमागावर कपडे बनवताना कार्बी स्त्री

बांबूच्या वस्तू बनवताना एक कार्बी पुरुष 





Sunday, March 23, 2014

३१ जानेवारी - गेंडे, हत्ती, पक्षी आणि चहा ... काझीरंगा



जय गेंडास्वामी!!

हरिण

बागोरी गेट वर - वेळ सकाळी पावणेसहा

गुणोत्तर व प्रमाण!


काझीरंगातल्या कासवांची शिस्त





३० जानेवारी - मेघालायाला निरोप - प्रवास, प्रवास आणि प्रवास !



Shillong Point


एलीफंट फॉल्स