Tuesday, January 20, 2009

केल्याने भाषांतर

अहो दुर्जनसंसर्गात् मानहानि: पदे पदे
पावको लोहसंगेन मुद्गरैरभिहन्यते॥

नको चालू तू दुर्जनासोबतीने
तुझी मानहानीच हो त्या मिषाने
अहो अग्नि आघात झेलीत आहे
असा लोहसंगे परीणाम पाहे