श्रीमधूक्ती
The more we learn the more is left for us to learn
Tuesday, January 20, 2009
केल्याने भाषांतर
अहो
दुर्जनसंसर्गात्
मानहानि
:
पदे
पदे
।
पावको
लोहसंगेन
मुद्गरैरभिहन्यते॥
नको
चालू
तू
दुर्जनासोबतीने
।
तुझी
मानहानीच
हो
त्या
मिषाने
॥
अहो
अग्नि
आघात
झेलीत
आहे
।
असा
लोहसंगे
परीणाम
पाहे
॥
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)